Sharad Pawar यांच्याकडून Sunil Tingare यांचा निकाल लावण्याचा इशारा | Vadgaonsheri Vidhan Sabha

Описание к видео Sharad Pawar यांच्याकडून Sunil Tingare यांचा निकाल लावण्याचा इशारा | Vadgaonsheri Vidhan Sabha

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#sharadpawar #suniltingare #vadgaonsherividhansabha

शरद पवारांनी आमदार सुनील टिंगरे यांना थेट इशारा दिलाय.सुनील टिंगरे तू कुणाच्या पक्षातून निवडून आलास? तुला संधी देऊनही सोडून गेला ते ठिकाय. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करू असा जाहीर इशारा दिला.
पोर्शे कारनं दोन तरुण मुलांना त्यांनी उडवलं काय, जागच्या जागी त्यांची हत्या काय होते, अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करण्याऐवजी हा दिवट्या आमदार पोलीस ठाण्यात जातो आणि चालकाला वाचवतो. यासाठी मते मागितली होती? मतं राष्ट्रवादीच्या नावाने मागितली. शरद पवारांच्या नावाने मतं मागितली. आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं. त्याचं उत्तरदायित्व या पद्धतीने केलं का म्हणत शरद पवारांनी आमदार सुनील टिंगरेंवर हल्लाबोल केला.
#RPT0429
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке