Chandu Chavan Army : Pakistan मधून भारतात आलेल्या फौजी चंदू चव्हाणचं पुढं काय झालं ?| Vishaych Bhari

Описание к видео Chandu Chavan Army : Pakistan मधून भारतात आलेल्या फौजी चंदू चव्हाणचं पुढं काय झालं ?| Vishaych Bhari

Chandu Chavan Army : Pakistan मधून भारतात आलेल्या फौजी चंदू चव्हाणचं पुढं काय झालं ? | Vishaych Bhari

मंडळी तारीख होती 28 सप्टेंबर 2016, पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून भारतीय लष्करानं थेट सर्जिकल स्ट्राइक केला आणि अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला. शिवाय दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केलं आणि अख्ख्या जगाला दाखवून दिलं की भारत आता जशास तसं उत्तर देण्यास समर्थय. दरम्यान त्यावेळी सगळा देश आपल्या जवानांचं कौतुक करत असताना एक अनपेक्षित घटना घडली. त्याचं झालं असं, 29 सप्टेंबरला लष्करातील 37 राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण चुकून पाकच्या हद्दीत गेले आणि पाकिस्तानी सैन्यांच्या हाती सापडले. त्यानंतर त्यांच्यासोबत जे काही घडलं ते अतिशय डेंजर होतं. जवळपास तीन महिने 21 दिवस पाकिस्तानी सैन्यानं आर्मी जवान चंदू चव्हाण यांचा क्रूर छळ केला. चंदू भारताचे सिक्रेट एजंट आहेत आणि त्यामुळं त्यांच्याकडून भारतीय गुप्तचर यंत्रणाची काही माहिती मिळते का यासाठी पाकिस्तानी सैन्यानं चंदू यांच्यावर अगणित अत्याचार केले. पण चंदू यांनी एक चकार शब्द तोंडातून काढला नाही. दरम्यान तोवर भारतात ही चंदू चव्हाण पाकिस्तानात अडकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मीडियानं ती बातमी सातत्याननं लावून धरल्यामुळं अख्खा देश चिंतेत पडला. खास करून चंदू चव्हाणचे कुटुंबीय. दरम्यान त्यांचे नातेवाईक, गावकरी आणि भारत सरकार, सगळीकडून चंदू चव्हाण यांच्या सुटकेची मागणी होऊ लागली आणि तब्बल तीन महिने 21 दिवसानंतर सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं. चंदू चव्हाण यांची 21 जानेवारी 2017 रोजी सुटका करण्यात आली. चंदू चव्हाण मायदेशी परतले. त्यानंतर त्यांचा वनवास संपेल असं सगळ्यांना वाटलं होतं. पण त्यांच्या नशिबातले भोग काय संपले नाहीत. तसं सुटका झाल्यानंतर त्यांना लष्करानं परत जॉईन करून घेतलं, पण त्यानंतर 6 ऑक्टोबर 2019 रोजी चंदू चव्हाण यांनी स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून, आपण लष्कराच्या जाचाला कंटाळून राजीनामा देत आहे, असं सांगितलं आणि यानंतर त्यांचा आजतागायत लष्कराविरुद्ध संघर्ष चालूच आहे, मागच्या महिन्याच्या 25 तारखेला लष्करानं त्यांना निलंबित केलं आणि त्या विरोधातच ते गेले दोन-तीन दिवस मुंबईमध्ये आझाद मैदानावर आमरण उपोषण करत होते. आज त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या विनंतीला मान घेऊन तिसऱ्या दिवशी उपोषण स्थगित केलं, पण उपोषण सोडताना "पॉलिटिक्स जिंकलं, सैनिक हरला" अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. मंडळी पाकिस्तानच्या तावडीत सापडून मरणकळा सोसलेले ते आपल्याच लष्करांकडून निलंबन झालेले आणि स्वतःच्या पेन्शनसाठी उपोषण करणारे जवान चंदू चव्हाण यांचा प्रवास खरंच खूप हृदयद्रावक आहे. त्यांच्यासोबत पाकिस्तानात आणि आर्मीमध्ये नेमक काय घडलं, आता त्यांच्यासोबत काय घडतंय याची सगळी आपबीती त्यांनी आम्हाला सांगितलीये. त्याचाचं घेतलेला हा सविस्तर आढावा...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#chanduchavan
#armyjawanchanduchavan
#chanduchavanlatestnews
#chanduchavannewstoday
#indianarmy
#armylover
#armystatus
#vishaychbhari
#विषयचभारी

chandu chavan,chandu chavan army,sepoy chandu chavan,chandu babulal chavan,chandu chavan latest news,chandu chavan banjara bhajan,chandu chavan news,chandu chavan dhule,chandu chavan jawan,chandu chavan story,bsf jawan chandu chavan,chandu chavan interview,chandu chavan in pakistan,chandu chavan on agneepat,chandu chavan indian army,indian soldier chandu chavan,chandu chavan abp maza marathi,bhushan chavan,chandy chavhan,sepoy chandu babulal chavan

Комментарии

Информация по комментариям в разработке