चला जाऊया गावाला | बऱ्याच दिवसांनी गावचा प्रवास 😍 | पनवेल ते माझं कोकणातलं गाव प्रवास - Traveling

Описание к видео चला जाऊया गावाला | बऱ्याच दिवसांनी गावचा प्रवास 😍 | पनवेल ते माझं कोकणातलं गाव प्रवास - Traveling

चला जाऊया गावाला | बऱ्याच दिवसांनी गावचा प्रवास 😍 | पनवेल ते माझं कोकणातलं गाव प्रवास - Traveling
आम्ही बऱ्याच दिवसांनी पनवेल ते माझं कोकणातलं गाव रात्रीचा प्रवास केला. आमच्या गावाला जायला विरार ते आंबवली गाडी सुटते. आमच्या गावी जाण्यासाठी प्रायव्हेट बसने जावे लागते. आम्ही सहकुटुंब गावाला जायला निघालो. माझी छोटी बहीण पूजा मुलासोबत अगोदर गावाला फिरायला आली आहे. आम्ही गावाला जायची तयारी केली. आमचा रात्रीचा प्रवास आठवणीत राहील असा होता. दरवेळेस गावी जाण्याची एक वेगळीच लगबग असते. गावची ओढ असते. आम्ही सकाळी गावी पोचलो तेव्हा काळोख होता. गाडी खूपच लवकर पोचली. सकाळी आईला बहिणीला भेटून खूप छान वाटले. सर्व मुलं एकत्र भेटल्यावर त्यांना सुद्धा खूप आनंद झाला. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमचा गावचा रात्रीचा प्रवास दाखवला आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #ChalaJauyaGavala #PanvelToKokanVillageTraveling #PanvelToMyKokanVillagePravas #sforsatish

आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.

मसाला ऑर्डर करा - 8097266294

टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.

https://t.me/sforsatish_official

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке