नमुना 9 ची नोटीस कशी काढावी ?

Описание к видео नमुना 9 ची नोटीस कशी काढावी ?

तलाठी स्‍तरावर नोंदणीकृत फेरफार असो वा अनोंदणीकृत फेरफार, या दोन्‍हींची नमुना 9 ची नोटीस काढणे अत्‍यंत आवश्‍यक असते. नोटीस काढल्‍यानंतर नोटीस तामिल केल्‍याची तारीख भरावी लागते, नोटीस तामिलीची तारीख भरल्‍यानंतर 15 दिवसांनी तो फेर मंडळ अधिकारी यांच्‍याकडे मंजुरीला जातो.
त्‍यामुळे या Video मध्‍ये आपण नमुना 9 ची नोटीस कशी काढावी व नोटीस दिल्‍याची तारीख व हरकतीचा शेरा कसा भरावा याबाबत माहीती पाहणार आहोत.
धन्‍यवाद !
ए. एन. पवार (तलाठी सज्‍जा नळेगाव, ता चाकूर)
82083 57564

Комментарии

Информация по комментариям в разработке