खमंग खुसखुशीत शेंगदाण्याची पोळी बनवण्याची सोप्पी पद्धत/आठवडाभर टिकते/shengdana poli/peanut poli

Описание к видео खमंग खुसखुशीत शेंगदाण्याची पोळी बनवण्याची सोप्पी पद्धत/आठवडाभर टिकते/shengdana poli/peanut poli

खमंग खुसखुशीत शेंगदाण्याची पोळी बनवण्याची सोप्पी पद्धत आहे आणि हत्या पोळ्या अगदी आठवडाभर टिकतात.आपण प्रवासाला जाताना पण सोबत घेऊ शकतो आणि चवीला अतिशय स्वादिष्ट लागतात.
शेंगदाण्याची पोळी बनवण्यासाठी रेसिपी मध्ये वापरलेले साहित्य:
१) शेंगदाणे-१ वाटी
२)गुळ-१ वाटी
३) विलायची-४ बोंडे
४)तुप-२ चमचे
५)गव्हाच पीठ-१ मोठी वाटी
६) मीठ-अर्धा चमचा
७) पाणी - आवश्यकतेनुसार
८) तेल किंवा तूप- आवश्यकतेनुसार
my other recipes:
नानकटाई-   • quick and easy/घरीच कढई मध्ये नानकटाई...  
मुलांसाठी पालक पराठा:   • मुलांसाठीचा नाष्टा पौष्टिक पालक पराठा...  
वरण फळं:   • dinner special/ वरण फळं.. पुन्हा पुन्...  
बेसन लाडू:   • Special बेसन लाडू/ गुळाचे बेसन लाडू# ...  
पाव भाजी:   • १नं पाव भाजी/ Hotel style पाव भाजी आत...  
सर्व रेसिपीज नक्की पहा.
#YouTubevideo
#DevkanyasKitchen
#shengapoli
#शेंगदाणापोळी
‪@DevkanyasKitchen‬

Комментарии

Информация по комментариям в разработке