बचत गट माहिती | फिरता निधी म्हणजे काय? | उमेद | असा करा अर्ज आणि मिळवा रू.१५०००/-पर्यंत फिरता निधी

Описание к видео बचत गट माहिती | फिरता निधी म्हणजे काय? | उमेद | असा करा अर्ज आणि मिळवा रू.१५०००/-पर्यंत फिरता निधी

मंडळी ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केली असून या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केली आहे.

स्वयंसहाय्यता गटाच्या प्रथम श्रेणी करणार नंतर गट फिरते निधीसाठी पात्र ठरल्यास तालुका अधिकारी हे बचत गटाला तात्काळ फिरता निधी पुरवतो.

फिरत्या निधीची तरतूद: साधारण दशसुत्री चे पालन करणाऱ्या तीन ते सहा महिने कालावधी पूर्ण केलेल्या बचत गटांना प्रथम श्रेणी नंतर प्राप्त गुणाच्या प्रमाणात रुपये १०००० - १५०००/- फिरता निधी देण्यात येतो.

पहा फिरत्या निधीची संपूर्ण माहिती..

* दशसुत्री मूल्यांकन गुणपत्रिका पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1HVfz...

* फिरता निधी मागणी अर्ज नमुना पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1A-4T...

* बचत गटाचे रेकॉर्ड कोणते आणि काय असावे हा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
   • बचत गटाचे नियम ? | बचत गटासाठी कागदपत...  

Комментарии

Информация по комментариям в разработке