Uniform Civil Code : समान नागरी कायदा काय आहे ? मुस्लिमांचं बहुपत्नित्व, आरक्षण सगळ रद्द होणार ?

Описание к видео Uniform Civil Code : समान नागरी कायदा काय आहे ? मुस्लिमांचं बहुपत्नित्व, आरक्षण सगळ रद्द होणार ?

#BolBhidu #UniformCivilCode #समाननागरीकायदा

केंद्र सरकारने नेमलेल्या २२ व्या केंद्रीय लॉ कमिशनने देशातल्या नागरिकांकडून आणि प्रतिष्ठित धार्मिक संस्थांकडून समान नागरी कायद्यास मूर्त स्वरूप देण्याच्या अनुषंगाने नव्याने मते मागविली आहेत. नागरिकांना म्हणणे सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

त्यामुळे लोकसभेला केवळ एकच वर्षाचा कार्यकाळ बाकी असल्याने लॉ कमिशनच्या रिपोर्टनुसार केंद्र सरकार समान नागरी कायदा लागू करू शकते ही शक्यता अजूनच बळावली आहे.

म्हणूनच सामना नागरी कायदा नेमका काय आहे? सामना नागरी कायद्याची खरंच गरज आहे का? सरकारला तो लगेच आणता येइल का? महत्वाचं म्हणजे मुस्लिमांच्या चार बायकांपासून ते आरक्षाणपर्यंत या समान नागरी कायद्याचा प्रभाव पडणार आहे का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून…

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке