Kolhapur Sangli Mahapur Updates : सांगली, कोल्हापूरात कुठे पाणी शिरलंय ? धरणांची परिस्थिती काय ?

Описание к видео Kolhapur Sangli Mahapur Updates : सांगली, कोल्हापूरात कुठे पाणी शिरलंय ? धरणांची परिस्थिती काय ?

#BolBhidu #KolhapurRainUpdates #SangliMahapur

राज्यभरात पावसाने जोरदार गेल्या ३-४ दिवसात जोरदार हजेरी लावलीये. गेल्या २४ तासात पावसाचा जोर कमी झाला असला तरी मोठमोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला आहे. या शहरातील कोयना, कृष्णा, वारणा आणि पंचगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. कोयना, चांदोली, राधानगरी, काळम्मावाडी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने सांगली आणि कोल्हापूरला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण निर्माण झाल्याचं सांगितलं जातंय.

पण, खरंच यावेळी सांगली आणि कोल्हापूर शहराला पुराचा किती धोका आहे ? कोणकोणत्या भागांमध्ये पाणी शिरलय ? वारणा, कृष्णा, कोयना नद्यांची स्थिती काय आहे? प्रशासनाच नियोजन आणि गेल्यावेळच्या पुरापेक्षा यंदा परिस्थिती वेगळी आहे का ? सगळी माहिती या व्हिडिओतून समजून घेऊ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке