!! श्री गजानन महाराजांनी लहानपणी आणि शेगाव मंदिरात दिले प्रत्यक्ष्य दर्शन !! - सौ. सुशीला उंबरकर

Описание к видео !! श्री गजानन महाराजांनी लहानपणी आणि शेगाव मंदिरात दिले प्रत्यक्ष्य दर्शन !! - सौ. सुशीला उंबरकर

श्री गजानन महाराजांनी ज्यांना लहानपणी वायू मंडळात प्रकट होऊन दर्शन दिले, सुख - दुःखात महाराज ज्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले, शेगाव मंदिरात ज्यांना महाराजांनी प्रत्यक्ष्य दर्शन देऊन धन्य केले, त्या सौ. सुशीला तुकाराम उंबरकर, अमरावती यांचे ऐकुया दिव्य अनुभवाचे बोल.

Комментарии

Информация по комментариям в разработке