गिरनार - रहस्यमय अनुभवांचा प्रवास, गुजरात दर्शन भाग - 1 |

Описание к видео गिरनार - रहस्यमय अनुभवांचा प्रवास, गुजरात दर्शन भाग - 1 |

गिरनार एक रहस्यमय अनुभवांचा प्रवास - गुजरात दर्शन भाग - 1


मित्रांनो मला या प्रवासात दत्त महाराजांचे अनेक अनुभव आलेत यापैकी महत्त्वाचे अनुभव मी सांगितले आहेच, दत्त महाराजांचे बोलावणे आले की अनुभव हे येतातच, मला पूर्ण प्रवासात महाराज पाठीशी होते असे वाटले, गिरनार वरील ते अद्भुत अनुभव मी video मध्ये सांगितले आहे. Video थोडा मोठा आहे पन त्यात अनुभव खूप आहेत तर Video पूर्ण बघा तुम्हाला दत्त महाराज किती साथ देतात हे नक्की समजेल.

तुम्हालाही असेच अनुभव आले असतील तर comment मध्ये नक्की share करा.

🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩
🚩|अलख निरंजन आदेश | 🚩





🚩 गिरनारची थोडक्यात माहिती 🚩

गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर (१,११७ मी.) आहे. गिरनारचे मूळ नाव हे गिरीनारायण असून त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गिरनार असे म्हटले जाते.
गिरनारची प्राचीन नावे उर्ज्जयंत, रैवतक, प्रभास, वस्त्रापथ क्षेत्र अशी आहेत.
सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमांतून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे.

यांच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे असून पायथ्याजवळच्या दामोदर कुंडात हाडे विरघळतात, या समजुतीने काही लोक त्यात मृतास्थी विसर्जन करतात.

गिरनार हे दत्तात्रेयांचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. गोरखशिखर ही गोरखनाथाची आणि गुरूशिखऱ ही दत्तात्रेयाची तपोभूमी म्हणून दाखविली जाते. कालिका शिखरावर अघोरी पंथीयांचा अड्डा असे. भैरवजप खडक हे गिरनारवरील एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य आहे. पुनर्जन्म चांगला मिळावा म्हणून त्यावरून खालच्या खोल दरीत उडी टाकून कित्येक लोक देहत्याग करीत. आता याला कायद्याने बंदी आहे.

जुनागढपासून आठ कि.मी. अंतरावरील गिरनारला जाण्यास 5 हजार पायर्‍या पर्यंत ropway व वर चढून जाण्यास डोल्या मिळतात. हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरू गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायऱ्या आहेत. दत्त महाराजांच्या पादुका पर्यंत जाईपर्यंत सुमारें दहा हजार पायऱ्यां चढाव्या लागतात.

Hashtags

#girnar #girforest #girnarjunagadh #girnarparvat #girnarhills #girnarimaharaj #girnardarshan #girnarparikrama2023 #girnarmountain #girnarparikrama
#dattatreya #dattaguru #datta #gurudev #gurudevdatta #swamisamarth #guru #swami #god #bhakti #mumbai #shreeswamisamarth #dattajayanti #maharashtra #shripadshrivallabha #saibaba #akkalkot #girnar #india #mahanubhav #pune #shree #mahadev #spirituality #gurucharitra #marathi #supremgod #shreegurudevdatta #devotional #dattamandir #shripad
#gorakshnath #gorakhnath #ambaji
#kamandalu
#girnariavdhut

Topic covered in this video
Girnar darshan
ambaji temple girnar
junagadh
shorts
gujarat tourism
#girnar
pubg shorts
gujarat
shorts video
girnar
dattatreya temple girnar
girnar darshan
girnar junagadh
junagadh girnar
Girnar parikrama
evergreen songs
#girnaribhajan
#mountain
#gujarat
#junagadh
Girnar darshan
गिरनार दर्शन
Made for marathi
udan khatola
somnath
junagadh no itihas
junagadh aashram
how to reach girnar
hotels in girnar
girnar trek
girnar parvat junagadh
girnar parikrama
girnar latest video
girnar gujarat
girnar dharmshala
girnar dattatreya darshan
ginar gujarat
#bhajan
dattatreya temple
annchhtr in girnar
51 shaktipeeth
जुनागड
whatsapp status 2024
girnar temple video
girnar ropeway ticket
girnar parvat yatra darshan
girnar parvat yatra
girnar ni parikrama
girnar mountain climbing time
girnar mountain
girnar history
girnar hills junagadh
girnar hills
girnar hill
girnar dattatreya temple
girnar datta temple
Gatha navnathanchi
Gatha navnathachi

#junagadhnogirnarparvat
#junagadhgirnarparvatvlog
#junagadhgirnarparvatkaitihas
#girnarparvatjunagadhgujarat
#girnarparvatjunagadh
#गिरनारपर्वत
#गिरनारपर्वतवाद
#गिरनारपर्वतजूनागढ़
#गिरनारपर्वतदत्तदर्शनअनुभव
#गिरनारपर्वतकाइतिहास
#गिरनारपर्वतपरिक्रमा
#गिरनारपर्वतदत्तपादुकादर्शन
#गिरनारपर्वतरोपवे
#गिरनारपर्वतमाहितीमराठी
#गिरनारपर्वतदत्तदर्शनमाहिती
#गिरनारपर्वतगुजरात
#गिरनारपर्वतयात्रा
#गिरनारपर्वतदर्शन
#गिरनारपर्वतमाहिती
#गिरनारपर्वतदत्तदर्शन
#गिरनारपर्वत

dattatreya viral reels
gir
junagadh khetivadi
janugadh
girnar parikrama 2024
girnar no itihas
aryanshi shaema
girnar parvat
गिरनार पर्वत माहिती
गिरनार परिक्रमा
गिरनार पर्वत
गिरनार
गिरनार पर्वत दत्त दर्शन
गिरनार इतिहास
22 करोड साल पुराने गिरनार पर्वत का इतिहास और रहस्यमय जानकारी

Комментарии

Информация по комментариям в разработке