🔴नवनवीन सुबक गौरी मुखवटे बाजारात दाखल | होलसेल शॉप पुणे| तुळशीबाग पुणे

Описание к видео 🔴नवनवीन सुबक गौरी मुखवटे बाजारात दाखल | होलसेल शॉप पुणे| तुळशीबाग पुणे

नमस्कार, मी क्षितिजा "आपले चॅनल" वर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. लवकरच गणेशोत्सव येत आहे, घरोघरी गौरी गणपतीचे आगमन होते आणि त्याच निमित्ताने हा व्हिडीओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले आहे. या व्हिडीओ मध्ये गौरीच्या वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे, गौरीच्या दागिने तसेच गौरीला नेसविण्याच्या तयार साड्या. आणि गौरीच्या मांडणी किंवा खालील बाॅडी. या सगळ्याची सविस्तर माहीती दिलेली आहे. तरी अधिक माहितीसाठी येथे संपर्क करा. धन्यवाद.

तुलसी व्हरायटी
गौरींचे मुखवटे, फायबर बॉडी, दागिने, सजावटीच्या वस्तू मिळतील.
११२३, बुधवार पेठ, बाबूगेनू चौक, तुळशीबाग, पुणे २.
मो.: ९५११२८१७०८

#aapalechannel#aapalechannel

Комментарии

Информация по комментариям в разработке