गौरी गणपती स्टॅन्ड व मखर पडदा,स्वस्त मस्त मजबूत

Описание к видео गौरी गणपती स्टॅन्ड व मखर पडदा,स्वस्त मस्त मजबूत

नमस्कार, मी क्षितिजा "आपले चॅनल " वर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण जाणार आहोत भोसरी येथे गौरी गणपतीचे स्टॅन्ड आणि मखर पडदे पहायला. येथे स्टॅन्ड ची आणि मखर पडद्यांची अतिशय उत्तम व्हरायटी आहे. ती सर्व पाहुयात.
Address- Amruta Fabricators: Opp. Sandvik Colony, Dighi Road, Bhosari, Pune-
411039. Maharashtra, India. Mobile: +91 9822633732

#aapalechannel#aapalechannel

Комментарии

Информация по комментариям в разработке