नॉन स्टॉप अभंगवाणी बाप लेकीच्या आवाजात Abhangwani marathi श्रुती विजयकुमार

Описание к видео नॉन स्टॉप अभंगवाणी बाप लेकीच्या आवाजात Abhangwani marathi श्रुती विजयकुमार

सरगम संगीत विद्यालय या यूट्यूब चैनल वर तुम्हाला शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अभंग, गवळणी, देशभक्तीपर गीते, शालेय कविता, बालगीते, फिल्मी गीते आणि बरीच गाणी पाहायला, ऐकायला आणि शिकायला मिळतात.

या व्हिडिओमध्ये संगीत अलंकार विजयकुमार आणि बाल गायिका श्रुतीविजय हिने नॉन स्टॉप पाच अभंग सादर केले आहेत.
१. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला
२. सावळे सुंदर रूप मनोहर
३. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
४. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव
५. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव

हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल.

#non_stop_abhang
#नॉन_स्टॉप_अभंग
#अभंगवाणी
#भीमसेन_जोशी_अभंग
#abhangwani

कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, kaivlyacha putala pragatala bhutala, सावळे सुंदर रूप मनोहर, sawale sundar roop manohar, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, jata pandharisi sukh vate jiva, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, dnyaniyancha raja guru maharav, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, mani nahi bhav, नॉन स्टॉप अभंग, अभंगवाणी, नॉन स्टॉप भक्तीगीते, Marathi abhang, abhang Marathi, Marathi bhajan, warkari bhajan, मराठी भजन, मराठी अभंग, अभंगवाणी, भजन मालिका, devotional songs,vitthal bhakti geet,vitthal bhajan

Комментарии

Информация по комментариям в разработке