स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

Описание к видео स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

हा एक वर्ष डिप्लोमा म्हणजे नक्की काय, कुठल्या बोर्ड अंतर्गत येतो, यात असलेले विषय किती, एक्झाम कशा पद्धतीने होते, कोर्स केल्याचे फायदे, कोर्स केल्यानंतर गव्हर्मेंट च्या कुठल्या जॉब साठी तुम्ही एलिजिबल होऊ शकतात,
कोर्स नंतर गव्हर्मेंट चे कुठले लायसन्स किती लाखापर्यंत काढता येते याची माहिती,
गव्हर्नमेंट प्रायव्हेट जॉब च्या संधी, सदर कोर्स ऑनलाईन ऑफलाइन कशा पद्धतीने पूर्ण करता येईल याची माहिती. कृपया व्हिडिओ पूर्णपणे बघणे ही विनंती. साठ ऍडमिशन पैकी 30 ऍडमिशन फुल असून लवकरात लवकर खालील पत्त्यावर व्हिजिट करणे आवश्यक आहे पत्ता कॅड सेंटर(CADD CENTRE ) राजलक्ष्मी बँकेच्या पाठीमागे , विद्या विकास सर्कलच्या जवळ , गंगापूर रोड नाशिक संपर्क ८९९९१२१०९२

Комментарии

Информация по комментариям в разработке