CONSTRUCTION SUPERVISOR बांधकाम पर्यवेक्षक कोर्स करावा का ? | Construction supervisor course

Описание к видео CONSTRUCTION SUPERVISOR बांधकाम पर्यवेक्षक कोर्स करावा का ? | Construction supervisor course

CONSTRUCTION SUPERVISOR बांधकाम पर्यवेक्षक कोर्स करावा का ? | Construction supervisor course

मित्रानो बरेच उद्योजक बांधवांचे प्रश्न येत असतात CONSTRUCTION SUPERVISOR बांधकाम पर्यवेक्षक कोर्स करावा का ? नेमका याचा का्य फायदा होऊ शकतो का ? काही उद्योजकानी हा कोर्स केला परंतु त्याचा उपयोग त्याना घेता येत नाही . मग याचे का्य कारण असेल तर आज समजावून घेऊ पूर्ण माहिती

कोर्स ची महत्वाचे वैशिष्टे .
1) Civil Engineering क्षेत्राचे संपूर्ण प्रशिक्षण देणारा कोर्स. CONSTRUCTION SUPERVISOR बांधकाम पर्यवेक्षक
2) सदरील कोर्स मराठी व इंग्रजी दोन्ही भाषामध्ये असून दोन्हीपैकी कोणत्याही एका भाषेत परीक्षा देता येते.
3) Civil Engineer होण्या करिता व्यावसायिक व उपयुक्त ज्ञान देणारा कोर्स.
4) Tender Document & Tender Notice & General Conditions of Contract बद्दल सविस्तर प्रशिक्षण.
Tender Document & Tender Notice
1 List of Tenders document
2 Necessity of Tender
3 Points to be observed while framing Tender Notice
4 Drafting of Tenders Notice
5 Explanation of Terms: Earned Money, Security Deposit, Validity Period, Right for
Rejection of one or all tenders
6 Corrigendum to Tenders Notice
7 Procedure of Submitting filled Tender
8 Opening of Tender, Scrutiny of Tender
9 Comparative Statement, Finalizing Tender
10 Work order
11 Rejection of all tenders
12 Rejection of Lowest Tenders
13 Unbalanced Tender, Ring formation, Negotiations
14 Point to be observed by contractor while filling a tender
5} ठेकेदार व नोकरी यापैकी एक निवडता येते
6) वर्ग 7 मध्ये ठेकेदार नोंदणी

Job Opportunity नौकरीची संधी
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) या पदावर सरळ सेवा भारतीने खालील शासकीय कार्यालयामध्ये उपलब्ध
P.W.D.
M.I.D.C.
जिल्हा परिषद
महानगरपालिका
नगरपरिषद
पाटबंधारे विभाग
सिडको.
हडको
म्हाडा
ग्रामीण सडक योजना
याशिवाय खाजगी नामांकित बांधकाम कंपन्यामध्ये बांधकाम सुपरवायझर म्हणून नौकरी करू शकता
स्वत:चा कंत्राटदार (Contractor ship) व्यवसाय करता येतो.
ठेकेदारीचे लायसन्स मिळण्यास पात्र वर्ग 7 मध्ये ठेकेदार नोंदणी

Eligibility (पात्रता) 10th Pass
Course Duration (अभ्यासक्रम कालावधी): 1 वर्ष
Medium (माध्यम) मराठी व English
Documents Required for Admission प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे
S.S.C. Mark Sheet
T.C.(Leaving Certificate)
Photo Passport Size – 4

| TOP TENDER CONSULAITS | TOP ASSISTANT |

🔴सुशिक्षित बेरोजगारांना मार्गदर्शन देणारे हक्काचे चॅनल 🔴


🔴 शासकीय टेंडर विषयी मोफत महत्त्वाचे मार्गदर्शन मिळवण्याकरिता खालील क्रमांकावर संपर्क करा
+91 9673380001
🔴 शासकीय टेंडर विषयी ऑनलाइन ३० दिवसीय कार्यशाळा जॉईन करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा
+91 9511948001 +91 9673380001
🔴 टेंडर गुरुचे मासिक सभासद होण्याकरिता खालील क्रमांकावर संपर्क करा
+91 9975244001 +91 9673380001
🔴 टेंडर गुरुचे मासिक घरपोच मिळण्याकरिता खालील क्रमांकावर संपर्क करा
+91 9975244001 +91 9673380001
🔴 टेंडर गुरु संचालक माननीय हर्षद बर्गे यांच्याशी संपर्क करण्याकरता खालील क्रमांकाची संपर्क करा
+91 9673380001
🔴 ही निविदेविषयी महत्त्वाची कागदपत्र नोंदणी करायची असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करा
+91 9511969001
🔴 टेंडर गुरु संदर्भात अधिक माहिती करिता खाली दिलेल्या वेबसाईटवर संपर्क करा
Website : www.etenderguru.com Email : [email protected]




Join this channel to get access to perks:
#शासकीय ठेकेदार बनण्यासाठी आमचे सदस्य बना
   / @etenderguru  

Комментарии

Информация по комментариям в разработке