E Peek Pahani: सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद कशी करायची, पाहा थेट शेतातून

Описание к видео E Peek Pahani: सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद कशी करायची, पाहा थेट शेतातून

#BBCMarathi #farming #maharashtra

शेतकरी आता स्वत:हून त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कृषी आणि महसूल विभागानं गेल्या वर्षीपासून ई-पीक पाहणी नावाचा प्रकल्प सुरू केलाय. यंदा शेतातल्या पिकांची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी १५ ऑक्टोबर ही शेवटची मुदत आहे. त्यामुळे ई-पीक पाहणी अॅप काय आहे, ते कसं वापरायचं आणि याचे इतर फायदे काय आहेत, ते आपण या व्हीडओत पाहणार आहोत. ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक ७७.
रिपोर्टिंग – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – गणेश वासलवार
एडिटिंग – राहुल रणसुभे

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке