E- Peek Pahani Satbara utara Maharashtra: सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद कशी करायची? । 7/12

Описание к видео E- Peek Pahani Satbara utara Maharashtra: सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद कशी करायची? । 7/12

शेतकरी आता स्वत: आपल्या शेतातील पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकतात. यासाठी सरकारनं ई-पीक पाहणी नावाचं मोबाईल अप्लिकेशन विकसित केलं आहे. या अपवर पिकांची नोंद कशी करायची, पाहा ही गावाकडची गोष्ट.
#EPeekPahani #7/12 #EPeekPahaniApplication
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке