Navratri 2024 : आई जरीमरी मंदिर - कुंभारमाठ l तूरळक लोकवस्ती l चार पिढ्यांपासून आईच इथे मंदिर आहे.

Описание к видео Navratri 2024 : आई जरीमरी मंदिर - कुंभारमाठ l तूरळक लोकवस्ती l चार पिढ्यांपासून आईच इथे मंदिर आहे.

Navratri 2024 : आई जरीमरी मंदिर - कुंभारमाठ l तूरळक लोकवस्ती l चार पिढ्यांपासून आईच इथे मंदिर आहे.

आई जरीमरी मंदिर - कुंभारमाठ, मालवण

मालवण तालुक्यातील कुंभारमाठ गाव फार अगदोर निर्मनुष्य आणि तूरळक लोकवस्ती असलेलं गाव,परंतु आज इथे कुंभारमाठ गाव मालवण शहरातील एक प्रमुख उपनगर बनल आहे. जवळ जवळ चार पिढ्यांपासून इथे आई जरीमरी मातेच मंदिर आहे. सध्या मंदिराच नूतनीकरन होत असलं तरी काही वर्षांपूर्वी हेच मंदिर छान असं कौलारू होत. गावातील आणि सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नांतून आता येथे सुंदर असं नवीन मंदिर होत आहे.
अनेक भक्तांच श्रद्धास्थान असलेल्या ह्या देवीची ख्याति संपूर्ण महाराष्ट्रभर नवसाला पावणारी देवी म्हणून आहे.
नवरात्री उत्सवाला पूर्ण नऊ दिवस सर्वांसाठी महाप्रसादाच आयोजन करणार सिंधुदुर्ग जिह्यातील एकमेव मंदिर आहे.


या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

या देवी सर्वभूतेषु दया-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

या देवी सर्वभूतेषु शांति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

या देवी सर्वभूतेषु बुद्धि-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥


‪@loknirdhaarnews‬
#loknirdhaarnews #jarimari #jarimatika

Комментарии

Информация по комментариям в разработке