सातरगाव मधील बैलपोळा ! मंदिर ! पोवाळे ! सुपो दर्शन! अजुन बरच काही !!

Описание к видео सातरगाव मधील बैलपोळा ! मंदिर ! पोवाळे ! सुपो दर्शन! अजुन बरच काही !!

नमस्कार मित्रांनो
स्वागत आपलं नवीन एपिसोड मध्ये.
मित्रांनो बैलपोळा म्हटलं की आपल्याला ग्रामीण भागातील बैलाची आठवण येते भारतीय संस्कृती किती महान आहे. याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे आपण जिवंत प्राण्यांची पूजा करतो. आणि त्यांचा सन्मान सुद्धा करतो की आपली मोठी विचारधारा आहे. आणि ती आपण जपली पाहिजे वर्षभर जो आपल्या शेतकरी बांधवांसाठी राबतो. त्यांचं आजचा दिवस म्हणजे बैलपोळा तर सातारगाव मध्ये दरवर्षीप्रमाणे बैलपोळा भरतो. तर या बैलपोळा मध्ये मारुतीरायाचे दर्शन तसेच पोवाडे आम्ही सुपोजी महाराज यांचे दर्शन विशेष करून या व्हिडिओमध्ये आपणास पोवाडे सुद्धा पाहायला मिळतात. तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा .
आपण आम्हाला आपण फेसबुक व इंस्टाग्राम सुद्धा फॉलो करू शकता.
पूर्ण बघितल्या बद्दल धन्यवाद!










#oldisgold
#बैलपोळा
#music
#पोवाळे
#viral
#viralvideo
#culture

Комментарии

Информация по комментариям в разработке