Pappu Yadav Shapath Grahan वेळी काय राडा झाला ? मंत्र्यांना भिडणाऱ्या Pappu Yadav यांचा इतिहास काय?

Описание к видео Pappu Yadav Shapath Grahan वेळी काय राडा झाला ? मंत्र्यांना भिडणाऱ्या Pappu Yadav यांचा इतिहास काय?

#BolBhidu #BolBhidu #PappuYadav #Loksabha2024

पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी खासदारकीची शपथ घेताना नीट परीक्षा पुन्हा घ्यावी, बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात याबद्दल घोषणा दिल्या, त्यांना हंगामी लोकसभा अध्यक्षांनी रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी सत्ताधारी बाकांवर बसलेले संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पप्पू यादव यांना हटकण्याचा प्रयत्न केला आणि पप्पू यादव किरेन रिजिजूंना म्हणाले, 'छट्ठा बार सांसद हू. आप हमको सिखाएगा. और आप किरपा पर जीते है, मैं अकेला लढता हू. इंडिपेंडंट एमपी फोर द टाइम, यु डू नॉट टेल मी.' एवढं बोलून पप्पू यादव निघाले. शपथ घेतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि प्रश्न पडला ते आहेत कोण ?

शपथविधी झाल्यानंतर माध्यमांशी बोलतानाही त्यांनी नीट परीक्षा पुन्हा झाली पाहिजे, बिहारला विशेष राज्य दर्जा मिळाला पाहिजे या आपल्या मागण्या बोलून दाखवल्या. सगळ्या पक्षांचे खासदार आपापल्या नेत्यांची चमचेगिरी करतात असं विधानही केलं. भर संसदेत संसदीय कार्य मंत्र्यांनाच, तुम्ही मला शिकवणार का म्हणतात, साहजिकच दुसरा प्रश्न पडला त्यांची ताकद आहे तरी किती ? दोन्ही प्रश्नांची उत्तरं पाहुयात, या व्हिडीओमधून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке