देवगिरीचे यादव मराठा होते का? | Was Yadavs of Devgiri a Maratha? | Maratha Caste | 96 Kuli Maratha

Описание к видео देवगिरीचे यादव मराठा होते का? | Was Yadavs of Devgiri a Maratha? | Maratha Caste | 96 Kuli Maratha

देवगिरीचे यादव मराठा होते का?

मराठ्यांचे मूळ काय हे जाणून घेण्यात सर्वांनाच स्वारस्य आहे. पण मराठा समाज अथवा जातीचे मूळ शोधणे एवढे सोपे नाही कारण मराठा समाजात आढळून येणारी वेगवेगळी कुळे. अर्थात लोकसमूह. मराठा जात म्हणून एक समाज आहे. पण एकवंशीय समाज नाही आहे. मिश्रवंशीय समाज आहे. त्यामुळे मराठा जात अथवा समाजातल्या एखाद्या कुळाचा पुर्वज शोधायचा म्हटलं तर तो सापडतो देखिल पण तो सर्व मराठा समाजाचा पुर्वज होऊ शकत नाही.

त्यामुळे देवगिरीचे यादव मराठा होते का? या एका वाक्यात उत्तर न देता येणाऱ्या प्रश्नाची तर्कशुद्ध मीमांसा करणारा हा व्हिडिओ.
-------------------------

was Yadav of Devagiri a Maratha?

Everyone is interested to know the origin of Marathas. But it is not so easy to trace the origin of the Maratha community or caste because of the different clans found in the Maratha community. Of course the masses. There is society as Maratha caste. But there is no monolithic society. There is a mixed society. Therefore, if you want to find the ancestor of a Maratha caste or a clan in the society, you can find it, but it cannot be the ancestor of the entire Maratha community.

So was Yadav of Devagiri a Maratha? This is a video that logically analyzes an unanswered question in one sentence.

#YadavaDynasty #MarathaCaste #96KuliMaratha #DevagiriFort

Комментарии

Информация по комментариям в разработке