Maratha Reservation : कुणबी नोंद सापडली, मग पुढे कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं, त्याची प्रोसेस काय ?

Описание к видео Maratha Reservation : कुणबी नोंद सापडली, मग पुढे कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं, त्याची प्रोसेस काय ?

#BolBhidu #KunbiMarathaCertificateProcess #MarathaandKunabi

मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आता महाराष्ट्रात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय. महाराष्ट्रात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्याचं आधी सरकारने सांगितलं होतं, मात्र नंतर जरांगेंच्या वाशीच्या सभेत हा आकडा ५७ लाख असून त्यातल्या ३७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आलं आहे अशी माहिती सरकारने दिल्याचं जरांगेंनी सांगितलं…त्यामुळे नोंद असणाऱ्यांना कुणबी दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. मागे मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद आढळल्याची बातमी आली होती. बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावात ही नोंद आढळलेली..

या नोंदीमुळे मनोज जरांगे पाटील यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतयं.. गावागावांतल्या कुणबी नोंदीचे कागद आता समोर येतायत..पण तुमची कुणबी नोंद सापडली तर पुढे काय करायचं ? कुणबी नोंद आढळल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं आणि कुणबी नोंद आढळूनही प्रमाणपत्र रिजेक्ट झालं तर पुढचा पर्याय काय असेल? याची सविस्तर माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке