खोबऱ्याचे हे वाटण आठवड्याभरासाठी बनवून ठेवा आणि कोणत्याही भाज्या, उसळी आणि चिकन, मटण फटाफट बनवा

Описание к видео खोबऱ्याचे हे वाटण आठवड्याभरासाठी बनवून ठेवा आणि कोणत्याही भाज्या, उसळी आणि चिकन, मटण फटाफट बनवा

Vlog 222 : खोबऱ्याचे हे वाटण आठवड्याभरासाठी बनवून ठेवा आणि कोणत्याही भाज्या, उसळी आणि चिकन, मटण फटाफट बनवा

🟢 साहित्य :

वाटणाचे साहित्य :

१ मोठ्या नारळाचे खोबरे
४ लसूण कांदे / गड्डे
३-४ चमचे तेल
४ इंच आल
२ कांदे
थोडीशी ओली कोथिंबीर

मुगाच्या आमटीचे साहित्य :

४ चमचे तेल
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा जिरा
१०-१२ कडीपत्त्याची पानं
छोटा एक कांदा
१ छोटा टोमॅटो
२ चमचे मालवणी मसाला
१/२ वाटी वाटण
४-५ कोकम

🟢 Ingredient :

Ingredients for paste :

1 large coconut
4 garlic cloves
3-4 tbsp oil
4 inches
2 onions
A little wet coriander

Ingredients for Muga Amti :

4 tbsp oil
1/2 tsp mustard
1/2 tsp cumin seeds
10-12 Curry leaves
A small onion
1 small tomato
2 tsp Malvani Masala
1/2 cup portion
4-5 kokum



📧 For Business Enquiries & Collaboration : [email protected]

📸 Instagram :   / kavitanaikofficial  



✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .

🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...

#laybharivlogs #vlogs #khobryachevatan #खोबर्‍याचेवाटण

Комментарии

Информация по комментариям в разработке