आनंदी राहण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा || motivational video || Changle Vichar

Описание к видео आनंदी राहण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा || motivational video || Changle Vichar

#bestlines ##changlevichar#marathiquotes

आनंदी राहण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा || motivational video || Changle Vichar
‪@bettereveryday8‬



आनंदी राहण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.



#bestlines ##changlevichar#marathiquotes

marathi motivation,acche vichar,changle vichar,चांगले विचार,चांगले संस्कार,best motivational speech,inspirational quotes,marathi suvichar,सुविचार मराठी दाखवा,moral video,best lines,quotes in marathi,marathi status,heart touching video,positive thoughts marathi,your mind with good thoughts,positively mind,प्रेरणादायी सुविचार,best motivation,सुंदर व्हिडिओ,viral motivation,aaj ke vichar,marathi thought,मन शांत कसं करावं,motivation vichar, आनंदी कसं राहावं
1. जुन्या गोष्टींना विसरून जा.

2. वर्तमानात जगा.

3. भविष्याची चिंता करू नका.

4. स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत करू नका.

5. आपल्या कामात टाळाटाळ करू नका.

जीवनात यश मिळवायचे असेल तर ही वाक्य कधीच बोलू नका.

1. लोक काय म्हणतील.

2. हे काम मला नाही जमणार.

3. माझा मूड नाही आहे.

4. माझं नशीबच खराब आहे.

5. मला वेळ नाही.

या लोकांबरोबर वाद घालू नका.

1. मूर्ख लोकांबरोबर.

2. गुरूं बरोबर.

3. आई-वडिलांबरोबर.

4. अहंकारी लोकांबरोबर.

या गोष्टींची कधीही लाज वाटू देऊ नका.

1. जुन्या कपड्यांची.

2. गरीब मित्रांची.

3. म्हाताऱ्या आई-वडिलांची.

4. साध्या जीवनशैलीची.

या लोकांवर भरोसा ठेवा जे तुम्हाला समजून घेतील.

1. तुमच्या हसण्यामागे तुमचे असलेले दुःख.

2. तुम्ही चिडले तरी त्याच्या मागचे प्रेम.

3. गप्प राहण्या मागचे कारण.

आयुष्य जगण्याचे काही नियम.

1. कधीच विचार करू नका की तुम्ही इतरांपेक्षा कमी आहात.

2. कधी असा ही विचार करू नका की तुम्हाला सर्व काही येते.

3. पण नेहमी असा विचार करा की तुम्ही इतरांपेक्षा कमी नाही. तुम्ही सर्व काही करू शकता.

Комментарии

Информация по комментариям в разработке