घरगुती पद्धतीची भाजी | Vangyachi Bhaaji | वांग्याची भाजी | Brinjal Recipe |

Описание к видео घरगुती पद्धतीची भाजी | Vangyachi Bhaaji | वांग्याची भाजी | Brinjal Recipe |

आपल्या प्रत्येकाला आईच्या हातची चव आवडते. तिने केलेल्या जेवणामध्ये एक वेगळीचं जादू असते. अशीच एक माझ्या आईने शिकवलेली भाजी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हाला ही डिश कशी वाटली आणि तुमच्या आईच्या हातची तुमची आवडती भाजी कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
.
.
.
साहित्य: ६-७ वांगी, ६-७ बटाटे, ७-८ छोट्या आकाराचे कांदे, १ वाटी सुके खोबरे, १ वाटी कोथिंबीर, अर्धा टीस्पून मेथी, हिंग, मोहरी, गरम मसाला, धणे-जीरे पावडर, गूळ


Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-http://raboninco.com/XQPM
.
.
#niveditasarafrecipes #niveditajoshi #vegrecepies #vegreceipe #vangyachibhaji #brinjalrecipe #brinjalmasalarecipe #brinjal_fry

Комментарии

Информация по комментариям в разработке