गुजरातची लोक हे २ साहित्य वापरतात मेथीचा थेपला कडू न लागण्यासाठी व मऊसूत राहण्यासाठी | thepla |

Описание к видео गुजरातची लोक हे २ साहित्य वापरतात मेथीचा थेपला कडू न लागण्यासाठी व मऊसूत राहण्यासाठी | thepla |

गुजरातची लोक हे २ साहित्य वापरतात मेथीचा थेपला कडू न लागण्यासाठी व मऊसूत राहण्यासाठी | thepla |
#thepla #methithepla #Shandarmaratirecipe #theplarecipes #healthybreakfast #healthy #nasta #nashta #recipes #gujratinasta #breakast #methirecipes #instantbreafas
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
२ जुडी मेथी बारीक कापलेली /2 sprigs of fenugreek finely chopped
५ चमचे तेल /5 tbsp oil
१ चमचा ओवा /2 tsp celery
१ चमचा जिरे /1 tsp cumin
१ चमचा सफेद तीळ / 1 tsp white sesame seeds
पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
५ मिरचीचा ठेचा /5 chillies cursed
१ चमचा आलं लसणाची पेस्ट /1 tsp ginger garlic paste
अर्धा चमचा हळद /Half teaspoon turmeric
१ चमचा जिरे पावडर /1 tsp cumin powder
१ चमचा धने पावडर /1 tsp coriander powder
थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर /A little finely chopped green coriander
चवीनुसार मीठ /Salt to taste
१ चमचा गुळाची पावडर /1 tsp jaggery powder/
अर्ध्या लिंबाचा रस /Juice of half a lemon
अर्धी वाटी बेसन /Half a bowl of gram flour
५०० ग्राम गहू पीठ /500 grams wheat flour
चवीनुसार मीठ /Salt to taste
२ कच्चे बटाटे किसलेलं /2 raw potatoes grated
३ चमचे दुधाची साय किंवा ३ चमचे दही वापरा /Use 3 spoons of milk or 3 spoons of curd
थोडं थोडं पाणी वापरून पीठ मळून घ्या /Knead the dough using little water
३ चमचे तेल /3 tbsp oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा /1 tsp mixed mustard cumin
१ हिरवी मिरची बारीक कापलेली /1 green chilli finely chopped
थोडेसे कडीपत्ता /A little bit of curry leaves
२ कांदे कापलेले /2 onions chopped
अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट /Half teaspoon ginger garlic paste
२ टमाटर कापलेलं /2 tomatoes chopped
चवीनुसार मीठ /Salt to taste
२ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर /2 tsp roasted peanut powder
अर्धा चमचा हळद /Half teaspoon turmeric
१ चमचा लाल तिखट /1 tsp red chilli
हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली /Green coriander finely chopped
२ चमचे पाणी /2 tbsp water

Комментарии

Информация по комментариям в разработке