KOKAN🌴मालवण कट्ट्यावरचो कष्टकऱ्यांचो पावसाळी बाजार कसो भरलो?पोटाची खळगी!भिती नाय बाळगी!येवा♥️🙏

Описание к видео KOKAN🌴मालवण कट्ट्यावरचो कष्टकऱ्यांचो पावसाळी बाजार कसो भरलो?पोटाची खळगी!भिती नाय बाळगी!येवा♥️🙏

कोकणात सध्या पावसाने धुमाकूळ घातल्यान आसा, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट घोषित झालो आसा. बऱ्याच गावांनी पाणी घुसला आसा त्यामुळे पिकांचा तसाच भाजीपाल्याचा लय नुकसान झाला हा.
तरीही कोकणातील शेतकऱ्यांनी आपला कष्ट सोडुक नाय. पोटाची खळगी भिती नाय बाळगी अशी अवस्थाशेतकऱ्यांची झालेली असा.

ह्यो बाजारचो व्हिडीओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनेल तुम्हीच Subscribe करा हि विनंती 🙏🙏 जयहिंद🚩🇮🇳

Комментарии

Информация по комментариям в разработке