शिवरायांस आठवावे... | Avinash Dharmadhikari (IAS) | Chanakya Mandal Pariwar

Описание к видео शिवरायांस आठवावे... | Avinash Dharmadhikari (IAS) | Chanakya Mandal Pariwar

शिवजयंती २०२४ च्या निमित्ताने १९ फेब्रुवारी २०२४ रोजी चाणक्य मंडल परिवारच्या फाउंडेशन कोर्सवर श्री. अविनाश धर्माधिकारी (IAS) यांनी घेतलेले विशेष सत्र आमच्या श्रोत्यांसाठी सादर करीत आहोत.

या सत्रात श्री. धर्माधिकारी सरांनी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा लढा म्हणजे फक्त महाराष्ट्राला नाही तर उभ्या हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी उभा केलेला लढा होता, असे विद्यार्थ्यांना सांगितले. हीच गोष्ट मनात ठेवून मराठ्यांनी अटके पार झेंडे फडकावले. समकालीन पुराव्यांचा आधार घेत, इंग्रजांनी भारत मुघलांकडून नाही तर मराठ्यांकडून जिंकला, असे प्रतिपादन केले. मराठ्यांचा इतिहास लिहिणाऱ्या विविध लेखकांचा उल्लेख या सत्रात सरांनी केला आहे.

आजच्या काळातही शिवाजी महाराज संपूर्ण भारताला प्रेरणा देतात. आणि म्हणूनच शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी थोड तरी शिवाजी महाराज होता आलं पाहिजे, असे सर या सत्रात सांगतात.

#shivajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #shivjayanti

For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : https://t.me/chanakyamandalpariwaroff...

आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
Instagram.com/chanakyamandalpariwar

आमच्या Youtube चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
   / @chanakyamandalpariwar  

आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
https://whatsapp.com/channel/0029VaAn...

फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
  / chanakyamandalpariwar  

For further details contact us on https://chanakyamandal.org/

For Online Courses, visit: https://lms.chanakyamandal.org/

To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455

To get more study materials & important information, join our official telegram channel :
https://t.me/chanakyamandalpariwaroff...

Subscribe and follow us on Youtube:    / @chanakyamandalpariwar  

For more updates follow us on Facebook:   / chanakyamandalpariwar  

Комментарии

Информация по комментариям в разработке