Maharashtra Vidhansabha Elections मध्ये इच्छुकांची गर्दी काँग्रेसला फायद्याची ठरणार की अडचण वाढवणार?

Описание к видео Maharashtra Vidhansabha Elections मध्ये इच्छुकांची गर्दी काँग्रेसला फायद्याची ठरणार की अडचण वाढवणार?

#BolBhidu #MaharashtraCongress #VidhanSabhaElection2024

२०१४ नंतर मोदी लाटेमुळं बॅकफूटवर गेलेलं काँग्रेस, १० वर्षांनी रिव्हायव्हल मिळाल्याच्या चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं सेंच्युरीचा आकडा गाठला, तर महाराष्ट्रात १७ जागा लढवून १३ जागा जिंकत काँग्रेस राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला. दहा वर्षांनी काँग्रेस फॉर्ममध्ये आल्याची चर्चा झाली आणि त्याला जोडूनच विधानसभेला काँग्रेस हा फॉर्म टिकवणार का ? अशा चर्चा सुरु झाल्या. याचं कारण म्हणजे काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून लढण्यासाठी वाढलेली इच्छुकांची संख्या. लोकसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसला उमेदवार मिळत नव्हते, अशी चर्चा झाली. पण विधानसभेसाठी मात्र कॉँग्रेसकडे इच्छुकांची भाऊगर्दी वाढलीय.

राज्यातील विधानसभेच्या 288 जागांमधून चाचपणी केली असता काँग्रेसकडे तब्बल 1400 हून अधिक इच्छुकांचे सशुल्क अर्ज आले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच राज्यात काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी मोठी रांग लागल्याचं दिसून येतंय. पण पक्षात मोठ्या प्रमाणात वाढलेले इच्छुक काँग्रेसचा डाव सोपा करणार की अवघड ? आणि खरच यातून विधानसभेला काँग्रेसचा फायदा होणार का ? पाहुयात या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке