तोरण गडाच्या जंगलात 🌳🛖दोघेच राहणाऱ्या कचरे आजी आजोबांचा संपुर्ण जीवनप्रवास वर्णन 🐆🦌

Описание к видео तोरण गडाच्या जंगलात 🌳🛖दोघेच राहणाऱ्या कचरे आजी आजोबांचा संपुर्ण जीवनप्रवास वर्णन 🐆🦌

तोरण्याच्या जंगलातील कचरे बाबा आणि कचरे आजी


तोरणा किल्ला आणि आसपासचा घनदाट जंगल परिसर,
राजगडाहून तोरण गडाकडे जाताना भुतोंडे खिंडीतून याच घनदाट जंगलातून वाट काढत पुढे तोरण गडाकडे जाता येते, या वाटेत ट्रेकर मंडळींना मुक्कामाची, खाण्यापिण्याची सोय होणारे हक्काचे ठिकाण म्हणजे कचरे बाबांचे घर, या घरातील माया, जिव्हाळा आम्ही स्वतः अनुभवला आहे, या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय होते, हे सर्व लोकांसाठी करत असताना आजी आणि बाबा काही खास अपेक्षा ठेवत नाहीत.

या घरा पर्यंत कसे जाते येईल तसेच कचरे बाबा आणि आजींचा जीवनप्रवास वर्णन या व्हिडीओ मार्फत आज आपण अनुभवणार आहोत, संपुर्ण व्हिडीओ नक्की पहा व आवडल्यास कृपया लाईक, शेअर व कमेंट नक्की करा.😊🙏🏼🚩

टिपः तुम्ही देखील हा प्रवास करू ईच्छित असाल किंवा करणार असाल तर सोबत रोख रक्कम बाळगा कारण जेवण-नाष्ट्याचा मोबदला आजी-आजोबांना द्यायचा झाल्यास त्यांच्याकडे अॅानलाईन पेमेंट स्वीकारण्याची कोणतीही सोय नाही याची नोंद घ्या.

महादु कचरे बाबांचा मोबाईल क्रमांक -
93095 45823






#torna #Torna_fort #torna_fort #rajgad #rajgadfort #kachre_baba #kachare_mama #kachre_ajoba #raigad #lingana #sinhgadfort #chatrapatishivajimaharaj #chatrapatisambhajimaharaj #sambhajimaharaj #shivajimaharaj #nishantawadevlogs #village #villagelife #villagevlog

Комментарии

Информация по комментариям в разработке