Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть Satara Amazing Incident | आश्चर्यजनक प्रकार ; महिलेने दिला ४ मुलांना जन्म Woman birth to 4 children

  • Loknayak News (लोकनायक न्युज)
  • 2025-09-15
  • 944
Satara Amazing Incident  | आश्चर्यजनक प्रकार ; महिलेने दिला ४ मुलांना जन्म Woman birth to 4 children
marathi live newsmarathi newsमराठी बातम्याlatest marathi newsमराठीmarathimarathi news livetodays marathi newsMaharashtra political newsmarathi batmyamarathi batmya livemarathi news videolatest newsमराठी बातम्या लाईव्हloknayak newsloknayaknewsलोकनायक न्युजsataraamazingincidentsatara amazingamazing incidentsatara amazing incidentwomanbirth4 childrenbirth to 4 childrenshorts videowww.loknayaknews.combeed news
  • ok logo

Скачать Satara Amazing Incident | आश्चर्यजनक प्रकार ; महिलेने दिला ४ मुलांना जन्म Woman birth to 4 children бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно Satara Amazing Incident | आश्चर्यजनक प्रकार ; महिलेने दिला ४ मुलांना जन्म Woman birth to 4 children или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку Satara Amazing Incident | आश्चर्यजनक प्रकार ; महिलेने दिला ४ मुलांना जन्म Woman birth to 4 children бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео Satara Amazing Incident | आश्चर्यजनक प्रकार ; महिलेने दिला ४ मुलांना जन्म Woman birth to 4 children

आमचा ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/FzuYjPFAl6i...

Satara Amazing Incident | आश्चर्यजनक प्रकार ; महिलेने दिला ४ मुलांना जन्म Woman birth to 4 children #amazingfacts #amazingnews #childbirtheducator #childbirthpain
सातारा : मातेच्या कुशीत 7 बाळे
आधी 3 जुळ्या बाळांना दिला एकाच वेळी जन्म तर आता एकाच वेळी दिला 4 जुळ्या बाळांना जन्म
साताऱ्यात अनोखी घटना घडली आहे. एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे. आश्चर्याची बाब अशी की याच मातेने 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता. त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आत्ता सात बाळे विसावणार आहेत. मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली आहे. कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या २७ वर्षीय तरुणीने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला... त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल सात बाळं...! गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळाचं अधिवास खुलणार आहे. अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत. या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉ.देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ.खडतरे, डॉ.झेंडे, डॉ.दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली. एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकप्रकारे आनंदसोहळाच पाहायला मिळाला.

Byte

मेळघाट मधील आश्चर्यजनक प्रकार ; महिलेने दिला ४ मुलांना जन्म
अहो आश्चर्य ! महिलेने दिला ४ मुलांना जन्म ; आणि ते ही नॉर्मल डिलिव्हरी !!!
अमरावतीच्या मेळघाट मध्ये आश्चर्यजनक घटना
बाळ आणि माताही सुखरूप

#अमरावती #Amaravati #breaking #मेळघाट
#धारणी #dharani
AMRAVATI | मेळघाट मधील आश्चर्यजनक प्रकार ; महिलेने दिला ४ मुलांना जन्म

ANC - अमरावतीच्या मेळघाट मध्ये आश्चर्यजनक घटना घडली. मेळघाट मधील धारणी उपजिल्हा रुग्णालयात पपीता बलवंत उईके वय वर्षे 24 या महिलेने 1 नव्हे, दोन नव्हे तर 4 मुलींना जन्म दिला आहे.
यातच महिला आणि बालकांची प्रकृती देखील स्थिर आहे. बालकांचे वजन 1 किलो 200 ग्रम भरल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या घटनेने मात्र मेळघाटसह जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

BYTE - प्रीती शेंद्रे, स्त्री रोग तज्ञ

#maharashtranews #loknayak_news #मराठीबातम्या

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • 💥 МОЩНАЯ АТАКА! 330 дронов прилетели по РОССИЙСКИМ регионам #shorts
    💥 МОЩНАЯ АТАКА! 330 дронов прилетели по РОССИЙСКИМ регионам #shorts
    6 месяцев назад
  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]