Maratha Reservation Bill: Maratha Aarakshan चा 42 वर्षांचा इतिहास कसा राहिला आहे? | Maharashtra

Описание к видео Maratha Reservation Bill: Maratha Aarakshan चा 42 वर्षांचा इतिहास कसा राहिला आहे? | Maharashtra

#BolBhidu #MarathaReservation #MarathaAarakshanHistory

२२ मार्च १९८२ अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बलिदान दिलं होतं. या घटनेला आता ४२ वर्ष झालीयेत. मराठा आरक्षणासाठीचा अण्णासाहेब पाटलांचा हा संघर्ष आता पुन्हा एकदा निर्णायक वळणावर आला आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार पुन्हा एकदा कायदा करण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारने याआधीसुद्धा असे प्रयत्न करून झाले आहेत. पण, ते सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले.

एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करतायेत तर दुसरीकडे सरकार मराठ्यांना स्वतंत्र कोट्यातून आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेतोय.. त्यासाठी सरकारने मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण देखील केलं आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल विधानसभेत मांडला जाणार आहे.. या निमित्ताने आपण मराठा आरक्षणासाठी आज पर्यंत कोण कोणते प्रयत्न झाले, कोण कोणते आयोग स्थापन करण्यात आले आणि सरकारने या संदर्भात वेळोवेळी कोण कोणते कायदे केले पाहुयात या व्हिडिओतून


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке