😋अक्षयाने तिच्या भावांसाठी बनवली मटण रेसिपी😋स्पेशल टिप्स◆Mutton Recipe Marathi◆Spicy ◆Samresh Vlogs

Описание к видео 😋अक्षयाने तिच्या भावांसाठी बनवली मटण रेसिपी😋स्पेशल टिप्स◆Mutton Recipe Marathi◆Spicy ◆Samresh Vlogs

आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉https://wa.me/message/3756OY4GGPCXH1

✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉   • पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार हो...  

👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
   • आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ  

🔷E Mail Id 👉 [email protected]


--------------------------------------***-------------------------------------
◆या व्हिडीओ बद्दल◆

कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात बेलकडे हा माझा गाव.! आज माझी बायको म्हणजेच अक्षया रेसिपी करून दाखवणार आहे.😀
अक्षया आपल्याला रेसिपी अलिबागच्या पद्धतीने करून दाखवणार आहे.👍
तसेच ती आज आपल्याला खास सिक्रेट टिप्स पण सांगणार आहे, जेणेकरून आपलं मटण स्वादिष्ट आणि चवदार होईल.😋
हा Family Vlog असल्यामुळे अजून थोडी मजा मस्ती तुम्हाला दिसेल.
आता का आजची रेसिपी स्पेशल आहे, ते तुम्हाला आपल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल..🤗

तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀

धन्यवाद☺️🙏




◆आपल्या चॅनेल बद्दल◆

हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.

आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.

आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Recipes & LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.

🙏धन्यवाद🙏
आपला समरेश



Location: Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

-------------------------------------***----------------------------------



❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️




✅अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
👉   • 😀अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला😃...  

✅बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
👉   • 💃अक्षयाला अळूवडी बनवायला कंटाळा आला😀 ...  

✅माझे सासुरवाडी होणारे लाड
👉   • 😋 आगोठीचं तिखटाच्या जेवणाचं सासरवाडीव...  

✅नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
👉   • 🌴बहिणीची घराच्या बाजूची सुंदर वाडी🌳घर...  

✅मेहुण्याचं लग्न
👉   • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच वरातीत फुल्ल ना...  


*******************************************

----------------------------------***----------------------------------


📌 E Mail Id : [email protected]📌



🔷Facebook 👉   / samresh.patil  

🔷Instagram 👉   / samreshvlogs  






#muttonrecipe
#मटण
#spicymuttoncurry
#muttonthali
#matanrecipeinmarathi
#SamreshVlogs
#matanrecipe





Your Queries:

● Spicy Mutton Curry Rassa Recipe In Marathi
● Restaurant Dhaba Styel Mutton Gravy Curry
● चमचमीत मसालेदार मटण सुक्कं
● गावठी अलिबाग स्टाईल मटण रस्सा
● कोकणी पध्दतीचं मटण
● Family Vlog Konkan Vlog Belkade Alibag Raigad




Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life,Recipes in Marathi & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.

@SamreshVlogs





****

Thank You 🙏😊

Samresh Patil
From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

Комментарии

Информация по комментариям в разработке