Live : Raj Thackeray यांच्या स्वबळाचा कोणाला फटका बसणार?| Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

Описание к видео Live : Raj Thackeray यांच्या स्वबळाचा कोणाला फटका बसणार?| Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

---------
#RajThackeray #UddhavThackeray #DevendraFadnavis
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत आज (25 जुलै) एक मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभेत मनसे स्वबळावर लढणार असून ते जवळजवळ 250 जागांवर आपले उमेदवार देणार आहेत. याचाच अर्थ विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची भाजपसोबत युती नसेल हे स्पष्ट झालं आहे. राज ठाकरे यांनी आज (25 जुलै) मुंबईतील रंगशारदा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. ज्यामध्ये त्यांनी आगामी विधानसभेच्या दृष्टीने नेमकं काय केलं जाईल याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. पाहा यावेळी राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.
#RPT0155
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке