Restaurant Style "Chicken dum biryani"।स्पेशल जेवण बनवलं आज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी।

Описание к видео Restaurant Style "Chicken dum biryani"।स्पेशल जेवण बनवलं आज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी।

Restaurant Style "Chicken dum biryani"।स्पेशल जेवण बनवलं आज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी।



नमस्कार मंडळी☺️🙏 आज आपण परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल जूसी टेंडर "चिकन दम बिर्याणी" बनवतोय.ही चिकन दम बिर्याणीची माझी खास रेसिपी आहे. 100% माझी गॅरंटी आहे या पद्धतीने तुम्ही चिकन दम बिर्याणी बनवली तर बाकी सगळ्या पद्धतीने नक्कीच विसरून जाणार, नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करा, बिर्याणी करताना ती ज्युसी व्हावी, मसाल्यांचा अति फ्लेवर होऊ नये, प्रमाणात मसाले वापरूनही बिर्याणी कशी चविष्ट होईल यासाठी खास टिप्स सुद्धा आहे.


Matar paneer recipe
   • आज बनवल खूप स्पेशल जेवण,दुपारच्या जेव...  

Mix veg &Naan recipe
   • दुपारच्या जेवणात स्पेशल थाळी बनवली की...  

दुपारच्या जेवणासाठी 4 वेगवेगळ्या थाळी
   • रोज रोज जेवणात काय बनवायच?4 वेगवेगळया...  

रात्रीच्या जेवणासाठी पाच वेगवेगळे पदार्थ
   • रोज रोज रात्रीच्या जेवणात काय बनवायच?...  

Maharashtriyan Nashtyachre recipe
   • Brekfast recipe/न्याहरीचे पदार्थ  

Maharashtriyan recipe
   • Maharashtriana Recipes  



#aartirecipemarathi#food#specialbiryanirecipe#chickenbiryan#chickenbiryanirecipe#howtomakechickenbiryani#foodie#चिकनबिर्याणी#चिकनबिर्याणीरेसिपीमराठी#howtomakechickenbiryani#saritaskitchen#चिकनदमबिर्याणी#chickenbiryaniinpressurecooker#chickenbiryanirestaurantstyle#चिकणबिर्यानीकशीबनवायची#chickenbiryanirecipeinmarathi#Marathirecipe#maharashtrinbiryani#duparchyajevnachithali#thali#


Ingredients/साहित्या
चिकन 500gm
बासमती तांदूळ 300gm
कांदे 4
आले-लसूण पेस्ट 1 चमचा
दही 100gm
हळद 1/4 चमचा
लाल तिखट 1+1/2 चमचा
धनेपूड 2 चमचे
गरम मसाला 1/2 चमचा
घरगुती मसाला 1/4चमचा
मीठ चवीप्रमाणे
तेल 4 चमचे
खडे मसाले(तमालपत्र,शहाजीर, काळी वेलची, हिरवी वेलची, लवंगा, दालचिनी, काळी मिरी, साधं जिरं खडे मसाल्यांचे प्रमाण किती घ्यायचं ते व्हिडिओमध्ये सांगितलेल आहे)
कोथिंबीर
पुदिना
केशरचे पाणी किंवा दूध

(Note - ही बिर्याणी तयार करण्यासाठी 1 ते सव्वा तास लागतो ,आणि ही बिर्याणी 3 जणांना छान पुरते)



Thankyou for watching 🙏🏻

Комментарии

Информация по комментариям в разработке