ठाण्यातील खोपतचा राजाचे 9 थर लागता लागता राहिले 🥺। 8 थराची कडक सलामी😍 । विश्वविक्रमा साठी तयार 💪🏻

Описание к видео ठाण्यातील खोपतचा राजाचे 9 थर लागता लागता राहिले 🥺। 8 थराची कडक सलामी😍 । विश्वविक्रमा साठी तयार 💪🏻

नमस्कार मित्रांनो
आज आपण खोपतचा राजा ह्यांनी कुठे कुठे थर लावले..आणि ९ थर लावता लावता राहिले ..हा ठाण्यातील पहिला गोविंदा पथक असेल ज्यांनी ९ थर लावण्याचा प्रयत्न केलंय आणि तो त्यांनी कसा निभावला.. हे पाहणार आहोत...आणि तो प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कंमेंट मध्ये सांगा ....चला तर मग व्हिडिओला पूर्ण बघा, आवडली तर व्हिडीओला लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा .....
तुमचाच लाडका
भटक्या बागुलबुवा

Instagram
https://instagram.com/bhatkya_bagulbu...

#dahihandi2023 #thanewest #progovinda #thanekar #khopat #khopatcharaja #worldrecord #success #avinashjadhavmns #avinashjadhav #ananddighesaheb #tembinaka #naupada #gokul

Комментарии

Информация по комментариям в разработке