माझगांव ताडवाडी गोविंदा पथकाने नक्की 9 थर लावले ? 🥺। आर्यन्स गोविंदा पथक 8 थराची कडक सलामी

Описание к видео माझगांव ताडवाडी गोविंदा पथकाने नक्की 9 थर लावले ? 🥺। आर्यन्स गोविंदा पथक 8 थराची कडक सलामी

नमस्कार मित्रांनो
आज आपण मुंबईतील जुन व प्रसिद्ध अस माझगाव ताडवाडी गोविंदा पथकाने ४ एक्का ने कसे थर लावले पाहणार आहोत..तसेच ह्यांनी नक्की ९ थर लावले का ?? हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा.. आणि जोगेश्वरीचा प्रसिद्ध मंडळ आर्यन्स गोविंदा पथक ह्यांनी कसे ८ थर लावून कडक सलामी दिली ते आपण ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत... चला तर मग व्हिडिओला पूर्ण बघा, आवडली तर व्हिडीओला लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा .....
तुमचाच लाडका
भटक्या बागुलबुवा

Instagram
https://instagram.com/bhatkya_bagulbu...

#dahihandi2023 #thanekar #mazgaon #tadwadi #jogeswari #thanewest #progovinda #aryans #mumbai #nagar #avinashjadhavmns #avinashjadhav #kadak #manse #maharashtra #navnirman #rajsahebthackeray

Комментарии

Информация по комментариям в разработке