Dengue Symptoms, Causes, Medicines Cure: डेंग्यू कसा होतो? लक्षणं, उपचार, निदान काय? सोपी गोष्ट 912

Описание к видео Dengue Symptoms, Causes, Medicines Cure: डेंग्यू कसा होतो? लक्षणं, उपचार, निदान काय? सोपी गोष्ट 912

#BBCMarathi #dengue #medicine
पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यात डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश असतो. महाराष्ट्रातही दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे.
अशात हा आजार नेमका काय आहे? तो कसा होतो आणि त्यापासून बचाव कसा करायचा? समजून घेऊयात.
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке