नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी 7 महत्वाच्या टिप्ससह मराठमोळे फोडणीचं वरण | Fodaniche Varan Rj Soham

Описание к видео नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी 7 महत्वाच्या टिप्ससह मराठमोळे फोडणीचं वरण | Fodaniche Varan Rj Soham

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

आपली संपूर्ण कोल्ड प्रेस ऑइल ची रेंज व ईतर प्रॉडक्ट्स Amazon वर देखील उपलब्ध आहे!!


To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी 7 महत्वाच्या टिप्ससह मराठमोळे फोडणीचं वरण | Fodaniche Varan ft. Rj Soham

महाराष्ट्रीयन जेवणात जो पदार्थ अगदी आवर्जून ताटात वाढला जातो तो म्हणजे वरण - भात , साजूक तूप आणि लिंबाची फोड. कितीही मोठा सण असो, पार्टी असो. वरण भाताशिवाय जेवण अपूर्णच वाटते. वरण भात बनवायला जमलं कि तुम्ही कधीच उपाशी राहणार नाही. लहान मुलांना जेवणाची सुरुवात वरण भाताने होते, आजारी असल्यावर साधं वरण आणि मऊ भात. आईच्या हाताच्या वरण भाताची सर कशालाच नाही. पण तरीही नवशिक्यांसाठी आज इथे आपण एकदम खमंग फोडणीचे वरण कसे बनवायचे हे अगदी लहान सहन टिप्स सहित मी सांगितले आहे. महाराष्ट्राची शान वरण भात, महाराष्ट्राची ओळख म्हणजे वरण भात. प्रत्येकाला हे यायलाच हवं. म्हणून आज RJ Soham आणि Neha हे दोन नव्याने स्वयंपाक शिकणारे नवशिके इथे वरण करताना माझ्यासोबत आहेत. नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी मी परफेक्ट खमंग फोडणीचे वरण आणि भट कसा करायचा हे सांगितले आहे .

खमंग फोडणीचे वरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Maharashtrian Fodaniche Varan | Tadakewali daal -

तूर डाळ १ वाटी | Tur Daal 1 Cup
तेल २ चमचे | Oil 2 tbsp
मोहरी अर्धा चमचा | Mustard Seeds 1/2 tsp
जिरे १/२ चमचा | Cumin Seeds 1/2 tsp
कढीपत्ता | Curry leaves
ठेचलेला लसूण ७-८ पाकळ्या | Garlic Cloves 7-8
हिरवी मिरची १ | Green chill chopped 1
हिंग पाव चमचा | Asafoetida 1/4 tsp
हळद १/२ चमचा | Turmeric 1/2 tsp
बारीक चिरलेला टोमॅटो १ | Tomato chopped 1 large
बारीक चिरलेली कोथिंबीर | Fresh Coriander
मीठ चवीनुसार | Salt to taste

Method to make quick and easy fodaniche varan bhat or tadka daal -

• Wash tur daal and add water and pressure cook with 3 whistles.
• Mash the cooked daal when it is hot and add some water
• in a kadhai heat up some oil, add mustard seeds, cumin seeds, curry leaves, garlic, green chilies, hing and turmeric and tomatoes and saute for sometime.
• add fresh coriander and pour cooked daal, add water as required and then salt to taste.
• bring it to boil, once boiling turn the heat to low and cook on low heat for 4-5 minutes.
• then add fresh coriander and mix well \
• serve hot with plane rice , ghee and lemon.

#fodanichevaran #varanbhatrecipe #ftRJSoham #ft.nasatiuthathev #nehakulkarni
#फोडणीचेवरण #लग्नाच्यापंगतीतलेफोडणीचेवरण #वरणभातरेसिपी #महाराष्ट्रीयनवरणभात #मऊभात #महाराष्ट्रीयनफोडणीचेवरण #आईच्याहातचंफोडणीचेवरण #सरिताजकिचन

महाराष्ट्रीयन फोडणीचे वरण, रण भातरेसिपी, आईच्या हातचं, आईच्या हातचं फोडणीचे वरण, पुणेरी वरण भात,Fodaniche varan, varan bhat recipe marathi, how to make fodaniche varan, ft RJ Soham

पोहे उपीट खाऊन कंटाळा आला? बनवा जाळीदार नारळाचा डोसा आणि चटणी | Coocnut Dosa Coconut Chutney Recipe    • पोहे उपीट खाऊन कंटाळा आला? बनवा जाळीद...  

या स्पेशल टिप्स वापरून बनवा मऊ, जाळीदार लोणी स्पंज डोसा / Loni Dosa recipe & Chutney/saritas kitchen    • या स्पेशल टिप्स वापरून बनवा मऊ, जाळीद...  

लोणकढी रवाळ साजूक तूप | विरजण कसे लावावे? कसे साठवावे? सविस्तर कृती| रवाळ तुपासाठी 2 टिप्स Sajuk Tup    • लोणकढी रवाळ साजूक तूप | विरजण कसे लाव...  

रोजचा नाष्टा काय बनवू? नाष्टा 1 | परफेक्ट कांदेपोहे रेसिपी | Kandepohe recipe | महाराष्ट्रियन रेसिपी    • रोजचा नाष्टा काय बनवू? नाष्टा 1 | परफ...  

समारंभासाठी जास्त प्रमाणात उप्पीट बनवताना प्रमाण कसे ठरवावे? नाष्टा सेंटर सारखे मऊ लुसलुशीत उप्पीट    • समारंभासाठी जास्त प्रमाणात उप्पीट बनव...  

रोजचा नाष्टा 7 | मऊ मोकळा शेवई उपमा वेगळ्या पद्धतीने | चिकट, लगदा न होता mix veg shevai upama recipe    • रोजचा नाष्टा 7 | मऊ मोकळा शेवई उपमा व...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही, कोल्हापुरी थाळी मटण सुक्क, रस्सा भाकर Mutton Recipe    • खाल्यानंतर चव विसरणार नाही, कोल्हापुर...  
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Music from #InAudio: https://inaudio.or
inaudio - Infraction - Positive

Комментарии

Информация по комментариям в разработке