Inspiring Brother Sister : भावाला सांभाळण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली, लग्नही केलं नाही... | BBC News

Описание к видео Inspiring Brother Sister : भावाला सांभाळण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली, लग्नही केलं नाही... | BBC News

#BBCMarathi #brothersister

आपली सगळी स्वप्न बाजूला ठेवत एका बहिणीनं भावाचा सांभाळ केला आहे. शीतल यांनी भावाची काळजी घेण्यासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं आहे. त्यांनी लग्न केलं नाही, नोकरीही सोडली. एवढं सगळं करण्याची हिंमत त्यांना कुठून मिळाली?

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке