सोयाबीन, तूर व कापसाचे योग्य तणनाशके

Описание к видео सोयाबीन, तूर व कापसाचे योग्य तणनाशके

बुधवार दिनांक २२ मे २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " सोयाबीन, तूर व कापसाचे योग्य तणनाशके " या पेरणी पूर्वच्या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. धन्यवाद...

Комментарии

Информация по комментариям в разработке