Hezbollah Lebanon Pager Blasts कसे झाले? Pager काय असतो? तो कसा फुटू शकतो? सोपी गोष्ट (BBC Marathi)

Описание к видео Hezbollah Lebanon Pager Blasts कसे झाले? Pager काय असतो? तो कसा फुटू शकतो? सोपी गोष्ट (BBC Marathi)

#BBCMarathi #Hezbollah #Pagers #HezbollahPagers #Lebanon #Israel #PagerBlasts
लेबनॉनमधील निमलष्करी संघटना हिजबुल्लाहच्या सदस्यांच्या खिशामध्ये असलेल्या पेजरचा स्फोट झाल्यामुळे हजारो लोक जखमी झाले. लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये ही घटना घडली. हिजबुल्लाहच्या सदस्यांद्वारे हे पेजर्स वापरण्यात येत होते.

या स्फोटांमध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला असून 2800 लोक जखमी झाले आहेत. पेजर काय असतो? त्याचा स्फोट कसा होऊ शकतो? आणि मुळात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक पेजर्स का वापरत होते?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : मयुरेश वायंगणकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке