Maratha Reservation Sharad Pawar यांची भूमिका नेमकी काय? ओबीसीतून आरक्षणाचं काय? | BBC News Marathi

Описание к видео Maratha Reservation Sharad Pawar यांची भूमिका नेमकी काय? ओबीसीतून आरक्षणाचं काय? | BBC News Marathi

#BBCMarathi
राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केलंय. ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्नही प्रलंबित आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात विविध समाजांमधील समीकरणंही बदलताना दिसतायत. या सगळ्याबद्दल शरद पवारांना काय वाटतं?
आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवारांची नेमकी भूमिका काय?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке