MVA Mumbai Morcha LIVE: शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत मोर्चा

Описание к видео MVA Mumbai Morcha LIVE: शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत मोर्चा

.............
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
MVA Mumbai Morcha LIVE: शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी शरद पवार,उद्धव ठाकरे,नाना पटोलेंसह मविआचा मुंबईत मोर्चा

मुंबईतील हुतात्मा चौकात महाविकास आघाडीकडून सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन केलं जातंय. शरद पवार,उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह महाविकासा आघाडीचे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. मुंबईतील लोकलचा मेगाब्लॉक, भाजपचं महाविकास आघाडीविरोधातील राज्यभर आंदोलनाची हाक यावर मविआ नेते आंदोलनातून टीकास्त्र सोडण्याची शक्यता आहे.राजकोट प्रकरणावरुन दोन्ही बाजूंना आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке