जरांगेंचे आंदोलन हाताळण्यात फडणवीस अपयशी? | Prashant Dixit | EP- 2/2 | Loknama

Описание к видео जरांगेंचे आंदोलन हाताळण्यात फडणवीस अपयशी? | Prashant Dixit | EP- 2/2 | Loknama

महाराष्ट्रात भाजपला नव्या नेतृत्वाची गरज निर्माण झालीय का? विधानसभेत महायुतीची येईल का? अजित पवारांच्या पराभवाची कारणे काय? विनोद तावडे यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाईल का? जरंगे पाटलांचं आंदोलन हाताळण्यात फडणवीस अपयशी?

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित यांची मुलाखत, भाग २...

#maharashtrapolitics #devendrafadnavis #narendramodi

Комментарии

Информация по комментариям в разработке