श्री मोहिनीराज देवस्थान, नेवासा | Shri Mohiniraj Devasthan, Nevasa |Ahmednagar Diaries

Описание к видео श्री मोहिनीराज देवस्थान, नेवासा | Shri Mohiniraj Devasthan, Nevasa |Ahmednagar Diaries

श्री मोहिनीराज देवस्थान, नेवासा | Shri Mohiniraj Devasthan, Nevasa |Ahmednagar Diaries

विष्णुच्या अवताररुपातील असंख्य मंदिरे अखंड भारतात पाहायला मिळतात. पण अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील मोहिनी अवताराचे अर्थात श्री मोहिनीराज मंदिर हे खरोखरच मनमोहक आहेत.
हेमाडपंथी मंदिराचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. उत्तरमुखी मंदिर असले, तरी मोहिनीराजाची मूर्ती पूर्व-पश्चिम आहे.
मोहिनीराजाच्या मंदिर म्हणजे कोरीव शिल्पकलेचा एक मोहक अंदाज आहे. तुम्हीही अहमदनगरच्या पर्य़टनात नेवासा येथील हे मोहिनीराज मंदिराला आवर्जून भेट द्या..

* Voice Over : Sneha Desai
* Background Music :    • Видео  

SUBSCRIBE :    / @siddhisworldd  

#mohinirajdevasthan#nevasa#ahmednagardiaries#siddhisvlogs#siddhishirke

Комментарии

Информация по комментариям в разработке