साफ कशी करावी शेवळ भाजी

Описание к видео साफ कशी करावी शेवळ भाजी

शेवळी छान कवळी घेऊन ती धुवून घ्या
नंतर सोलून
त्या तून देठाटडील पिवळा व गुलाबी भाग काढून टाका जाने खाज येते
एका ही शेवळाचा थोडा सा भागही ठेवून का
बाकी चा सगळा भाग बारीक चुरून तेलावर परता
भाजी चिरुन तयार

Комментарии

Информация по комментариям в разработке