चीकाच दूध सर्वत्र उपलब्ध नाही! तर मग बनवा असा झटपट खरवस | instant खरवस |kharvas recipe in marathi ❤️

Описание к видео चीकाच दूध सर्वत्र उपलब्ध नाही! तर मग बनवा असा झटपट खरवस | instant खरवस |kharvas recipe in marathi ❤️

चीकाच दूध सर्वत्र उपलब्ध नाही! तर मग बनवा असा झटपट खरवस | झटपट खरवस | instant kharvas | kharvas recipe in marathi ❤️ | Chhayas cook time

साध्या रोज घरी येणाऱ्या दुधापासून गुळातला खरवस. चीकाच दूध नसेल तेव्हा छान option आहे हा खरवस. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. धन्यवाद.

खरवस बनवण्यासाठी साहित्य:
गाईचं दूध गरम करून थंड केलेलं 1 कप (250 ml)
कॉर्नफ्लोर 1/२ कप
गूळ 1/२ कप
वेलची पूड 1/२ चमचा
साजूक तूप 1/४ चमचा
खरवस वाफवून घेण्यासाठी कढई
खरवस वाफवून घेण्यासाठी जाळी/स्टील प्लेट
कढाईमध्ये गरम पाणी 2 ग्लास

#zatpatkharvas #kharvas #kharvasrecipe
#instantkharvas
#kharvasrecipeinmarathi
#milkpudding
#kharvasvadirecipeinmarathi
#kharvasrecipeinhindi
#kharvasrecipewithoutcheek
#kharvasvadi
#kharvasladurecipeinmarathi
#kharvasbyChhayascooktime
#बिनाचीकाच्यादुधाचाखरवस
#ballimalai
#kharvasrecipeinmarathiincooker
#kharvasrecipecowmilk
#kharvasrecipeinnormalmilk
#kharvasrecipewithjaggery
#howtomakekharvas

Комментарии

Информация по комментариям в разработке