कुरकुरीत Batata Puri | खाणारे तारीफ केल्याशिवाय राहणार नाही | Masala Puri recipe Marathi.

Описание к видео कुरकुरीत Batata Puri | खाणारे तारीफ केल्याशिवाय राहणार नाही | Masala Puri recipe Marathi.

बटाटा पुरी बनवण्यासाठी साहित्य👇
गव्हाचे पीठ - 1½ Cup / 300gm
रवा - ½ Cup / 100gm
उकडलेले बटाटे - 2 मध्यम आकाराचे
हळद - ½ tsn
धने - जिरे पूड - ½ tsn
ओवा - ½ tsn
पांढरे तीळ - ½ tsn
आमचूर पावडर - ½ tsn
ओरिगॅनो / किंवा मॅगी मसाला गरम मसाला - ½ tsn
चिली फ्लेक्स / किंवा लाल तिखट - ½ tsn
आले लसूण पेस्ट - ¼ tsn
कोथिंबीर - ½ Cup
मीठ - चवीपुरतं
तेल - गरजेपुरतं
पाणी - आवश्यकतेनुसार

Комментарии

Информация по комментариям в разработке