Maharashtra Vidhan Sabha : Marathwada जिंकण्यासाठी Uddhav Thackeray यांची खेळी ! | Vishaych Bhari

Описание к видео Maharashtra Vidhan Sabha : Marathwada जिंकण्यासाठी Uddhav Thackeray यांची खेळी ! | Vishaych Bhari

Maharashtra Vidhan Sabha : Marathwada जिंकण्यासाठी Uddhav Thackeray यांची खेळी ! | Vishaych Bhari


मंडळी लोकसभा निवडणुकीनंत लक्षणीय यश मिळवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्लॅनिंग सुरू केलंय. त्या दृष्टीनं राज्याच्या ज्या ज्या भागात शिवसेनेची पाळंमुळं अधिक घट्ट आहेत त्या त्या ठिकाणची सध्याची राजकीय परिस्थिती समजून घेत त्यांच्या पक्षाकडून रणनीती आखण्यात येतीये. तसं पाहिलं तर मुंबई नंतर कोकण आणि मराठवाड्यात शिवसेना अधिक स्ट्रॉंगय. त्यापैकी सध्या मराठवाड्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांचं खास लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय. कारण मागच्यावेळी मराठवाड्यात शिवसेनेला चांगलं यश मिळालं होतं. एवढच काय आता सुद्धा मराठवाड्यातील तीन लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवारांनी विजय मिळवलेलाय. त्यामुळं मराठवाड्यात ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर आणि कार्यकर्त्यांचं मनोबल सुद्धा वाढलेलंय. दरम्यान आज उद्धव ठाकरे त्यानिमित्तानं नगरच्या शिर्डीमधून साई बाबांचं दर्शन घेऊन पुढं छ. संभाजीनगर मधील वैजापूर आणि पैठणमध्ये सभा घेणार आहेत. दरम्यान 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मराठवाडा काबीज करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कोणता मास्टरप्लॅन ऍक्टिव्ह केलाय त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#eknathshinde
#cmeknathshinde
#uddhavthackeray
#sharadpawar
#ajitpawar
#maharashtravidhansabha
#vidhansabha
#vidhansabhaelection2024
#vidhansabhaelection
#maharashtraassembly
#maharashtraassembly2024
#vidhansabhanivadnuk
#vishaychbhari
#विषयचभारी

vishaych bhari,vidhan sabha 2024,maharashtra politics,maharashtra vidhan sabha election,maharashtra assembly election 2024,maharashtra,maharashtra election 2024,vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024,maharashtra news,maharashtra election,lok sabha election 2024,maharashtra assembly polls 2024,vidhan sabha election,maharashtra vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024 videos,maharashtra vidhan sabha chunav,vidhan sabha adhiveshan

Комментарии

Информация по комментариям в разработке